अभिनेत्री स्मिता गोंदकर सोशल मीडियावर स्टायलिश रील्स शेअर करते. मात्र नुकत्याच शेअर केलेल्या रीलमध्ये ती आईचा मार खाताना दिसतेय. पाहूया हे भन्नाट रील. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale